प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्ट, शिरगांव

सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सव

✨ सप्ताह २०२५ ✨ योगीराज प.पू. बालदास महाराज यांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह (कार्तिक वद्य १२ ते मार्गशीर्ष शुक्ल २) दिनांक - १६/११/२०२५ ते २२/११/२०२५

❮❮❮❮ पारायणाचा कार्यक्रम ❯❯❯❯

वार व दिनांकप्रवचनकीर्तन (सायं. ७ ते ९)कीर्तन सौजन्य/
अन्नदान/अभिषेक
जागर (९.३० ते ११.३०)कीर्तनाथ / विणा पारायण
१६/११/२०२५
रविवार
ह.भ.प. अंकुश महाराज
(शिरगांव)
ह.भ.प. प्रविण महाराज सोळंके
ह.भ.प. प्रविण महाराज सोळंके
आळंदी देवाची
कीर्तन सौजन्य: श्री./सौ. मालती लक्ष्मण कळंत्रे (कोपार्डे)
अन्नदान: श्री./सौ. कुसुम बाजीराव कळंत्रे (कोपार्डे)
अभिषेक: श्री./सौ. संगीता राहुल यादव (यादववाडी)
श्री हनुमान भजनी मंडळ मोळावडेग्रामस्थ मंडळ मोळावडे,
भजनी मंडळ भोसलेवाडी,
ग्रामस्थ मंडळ चनवाड,
ससेगाव, करंजोशी
१७/११/२०२५
सोमवार
श्रीमान शचिनंदन कुमारदास
इस्कॉन, पुणे
ह.भ.प. सुप्रियाताई साठे
ह.भ.प. सुप्रियाताई साठे
पुणे
कीर्तन सौजन्य: श्री./सौ. लता विलास महागांवकर (महागांव)
अन्नदान: श्री./सौ. सिमा विलास पाटील (कोळगांव)
अभिषेक: श्री./सौ. रंजना सदाशिव पाटील (सावर्डें खुर्द)
माऊली भजनी मंडळ,
खोतवाडी, ता. पन्हाळा
ग्रामस्थ मंडळ शिरगांव,
वसाहत, गाडेवाडी,
लाळेवाडी व पेरीड
१८/११/२०२५
मंगळवार
ह.भ.प. रेवणनाथ भोसले महाराज
अंबेवाडी
ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी
ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी
पैठण, श्री संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज
कीर्तन सौजन्य: बालदास नगर भक्त मंडळ
अन्नदान: श्री./सौ. भाग्यश्री संदीप कुरळे (मुंबई)
अभिषेक: श्री./सौ. सुवर्णा तुकाराम पाटील (सावे)
श्री नितीन सुतार कागल व
तबला साथ रोहीत कांबळे
उचत
ग्रामस्थ मंडळ सावर्डें खुर्द,
हनुमान भजनी मंडळ सरुड,
संतकृपा भजनी मंडळ
निनाई परळे, निळे, माण, परळे,
उचत व जाधववाडी
१९/११/२०२५
बुधवार
ह.भ.प. विलास महाराज कडवे
ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री मुंडे
ह.भ.प. तुकाराम महाराज शास्त्री मुंडे
बीड
कीर्तन सौजन्य: श्री./सौ. शोभा चंद्रकांत पाटील (यादववाडी)
अन्नदान: श्री./सौ. येसाबाई बाळू वाडकर (सांबू)
अभिषेक: श्री./सौ. गीता बाबुराव देवडें (सौते)
श्री. आनंदा सुतार, सांबू व
तबला साथ केदार चव्हाण,
३२ शिराळा
ग्रामस्थ मंडळ सौते, कोपार्डें,
भजनी मंडळ सौते, जुगाई,
महिला भजनी मंडळ शिंपे, आरूळ,
गावठाण, करुंगळे, कापशी, शिवारे,
माणगाव, भेडसगाव, नेर्ले व कोकरूड
२०/११/२०२५
गुरुवार
ह.भ.प. शिवाजी भोसले महाराज
कोरेगाव सातारा
ह.भ.प. रोहिणीताई पराजपे
ह.भ.प. रोहीणीताई पराजपे
पुणे
कीर्तन सौजन्य: श्री./सौ. आक्काताई मधूकर पाटील (सावर्डें खुर्द)
अन्नदान: श्री./सौ. राजश्री दिपक यादव (मलकापूर)
अभिषेक: श्री./सौ. अनिता संभाजी पाटील (वडगांव)
ह.भ.प. संतोष महाराज
पुजारी आणि मंडळी
यांचे भारुड
ग्रामस्थ मंडळ सावे, भैरेवाडी,
सांबू, येळाणे व मलकापूर
श्री तोपेश्वर महिला भजनी
मंडळ वाडीचरण
२१/११/२०२५
शुक्रवार
ह.भ.प. कृष्णात नाईक महाराज
सरुड
ह.भ.प. गुरुवर्य जानोबा माउळी महाराज शिंदे
ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे
(आळंदी देवाची)
कीर्तन सौजन्य: श्री./सौ. छाया तानाजी यादव (यादववाडी)
अन्नदान: श्री./सौ. स्नेहल महेश खोपडे (पेरीड)
(महाअभिषेक)
अभिषेक: श्री./सौ. वंदना आनंदा देवाडें (सावर्डें खुर्द)
वक्षीस वितरण समारंभग्रामस्थ मंडळ यादववाडी,
बालदास नगर, बजागेवाडी,
श्री विठ्ठल भजनी मंडळ सरुड
शित्तूर, गोगवे, पाटणे,
खोतवाडी, कडवे
२२/११/२०२५
शनिवार
काल्याचे कीर्तन
सकाळी ९ ते ११
ह.भ.प. गुरुवर्य जानोबा माऊली महाराज शिंदे
ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे
(आळंदी देवाची)
कीर्तन सौजन्य: श्री व सौ. सुशीला आबाजी मोरे कोपार्डे
आशिर्वादाची पैठणी सौजन्य: श्री व सौ. कमल बि. पाटील (सांबू)
सकाळी ११ ते दुपारी ४.०० महाप्रसाद
दुपारी ४.०० पासून पुढे -
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होईल.

टीप: कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. कृपया संपर्क साधून माहिती घ्यावी.