अभिषेक

बालदास महाराज ट्रस्टच्या वतीने दरवर्षी भक्तिभावाने अभिषेकाचे आयोजन करण्यात येते. हे अभिषेक प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात — पौर्णिमा अभिषेक आणि हरिनाम सप्ताह अभिषेक.

अभिषेक यादी

प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्ट द्वारे आयोजित अभिषेक कार्यक्रम

पौर्णिमा अभिषेक

प्रत्येक पौर्णिमेला प.पू. बालदास महाराजांच्या समाधीवर विशेष अभिषेक कार्यक्रम आयोजित केला जातो.

हरिनाम सप्ताह अभिषेक

सात दिवसांचा विशेष अभिषेक कार्यक्रम ज्यामध्ये दररोज विविध पूजा आणि अभिषेक केले जातात.

पौर्णिमा अभिषेक

अभिषेकदिनांकअभिषेकाचे मानकरीगाव
पौष पौर्णिमा१३ जानेवारी २०२५ (सोमवार)श्री व सौ प्रियांका किरण पाटीलसावर्डे खुर्द
श्री व सौ निलम विक्रम पाटीलसावर्डे खुर्द
माघ पौर्णिमा१२ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)श्री व सौ आक्काताई विष्णू चौगुलेवारणा कापशी
कु. स्वप्निल विष्णू चौगुलेवारणा कापशी
फाल्गुन पौर्णिमा१४ मार्च २०२५ (शुक्रवार)श्री व सौ सुमन बंडु बोरगेउचत
श्री व सौ सविता संतोष बोरगेउचत
चैत्र पौर्णिमा१२ एप्रिल २०२५ (शनिवार)श्री व सौ सुवर्णा भिमराव पाटीलसवते
श्री व सौ रेखा कुंडलीक पाटीलसवते
श्री व सौ प्रियांका दिपक पाटीलसवते
वैशाख पौर्णिमा१२ मे २०२५ (सोमवार)श्री व सौ पुष्पा संदिप पाटीलबालदास नगर शिरगांव
ज्येष्ठ पौर्णिमा११ जून २०२५ (बुधवार)श्री व सौ सुरेखा बाबाजी पाटीलशिरगांव
श्री व सौ शिल्पा प्रदीप पाटीलशिरगांव
श्री व सौ प्रणाली अनिल पाटीलशिरगांव
आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) ⭐१० जुलै २०२५ (गुरुवार)श्री व सौ सुशीला आबाजी मोरेकोपार्डे
श्री व सौ अलका रंगराव खोपडेमोळावडे
श्री व सौ येसाबाई बाळु वाडकरसांबु
श्री व सौ सुनीता सचिन पाटीलसावर्डे खुर्द
श्री व सौ मिना संभाजी खोपडेपेरीड
श्रावण पौर्णिमा९ ऑगस्ट २०२५ (शनिवार)श्री व सौ शारदा लक्ष्मण बुरसेसवते
श्री व सौ शिल्पा अक्षय बुरसेसवते
श्री व सौ आक्काताई शिवाजी बुरसेसवते
भाद्रपद पौर्णिमा७ सप्टेंबर २०२५ (रविवार)श्री व सौ वंदना नामदेव पाटीलसावर्डे खुर्द
श्री व सौ दिव्या नितीन पाटीलसावर्डे खुर्द
आश्विन पौर्णिमा७ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार)श्री व सौ शोभा मारुती यादवयादववाडी
श्री व सौ सुजाता सागर यादवयादववाडी
श्री व सौ छाया आनंदा यादवयादववाडी
कु. अक्षय आनंदा यादवयादववाडी
कार्तिक पौर्णिमा५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार)श्री व सौ कोमल संतोष यादवयादववाडी
मार्गशीर्ष पौर्णिमा४ डिसेंबर २०२५ (गुरुवार)श्री व सौ मनिषा शिवाजी गुरववडगांव
पौष पौर्णिमा३ जानेवारी २०२६ (शनिवार)श्री व सौ अलका नारायण पाटीलशिरगांव
माघ पौर्णिमा१ फेब्रुवारी २०२६ (रविवार)श्री व सौ वंदना धोंडीराम खोंगेशिरगांव
फाल्गुन पौर्णिमा३ मार्च २०२६ (मंगळवार)बुकींग शिल्लक आहे-
चैत्र पौर्णिमा२ एप्रिल २०२६ (गुरुवार)बुकींग शिल्लक आहे-
वैशाख पौर्णिमा१ मे २०२६ (शुक्रवार)श्री व सौ रेश्मा रमेश यादवयादववाडी
ज्येष्ठ पौर्णिमा३१ मे २०२६ (रविवार)श्री व सौ ललिता योगेश पाटीलउचत
आषाढ पौर्णिमा२९ जून २०२६ (सोमवार)बुकींग शिल्लक आहे-
श्रावण पौर्णिमा२९ जुलै २०२६ (बुधवार)बुकींग शिल्लक आहे-
भाद्रपद पौर्णिमा२८ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)बुकींग शिल्लक आहे-
आश्विन पौर्णिमा२६ सप्टेंबर २०२६ (शनिवार)बुकींग शिल्लक आहे-
कार्तिक पौर्णिमा२६ ऑक्टोबर २०२६ (सोमवार)बुकींग शिल्लक आहे-
मार्गशीर्ष पौर्णिमा२४ नोव्हेंबर २०२६ (मंगळवार)बुकींग शिल्लक आहे-
पौष पौर्णिमा२३ डिसेंबर २०२६ (बुधवार)बुकींग शिल्लक आहे-

हरिनाम सप्ताह अभिषेक

अभिषेकदिनांकअभिषेकाचे मानकरीगाव
हरिनाम सप्ताह अभिषेकाची माहिती लवकरच उपलब्ध होईल
हरिनाम सप्ताह २०२६५ डिसेंबर २०२६ (शनिवार)श्री व सौ रंजना सदाशिव पाटीलसावर्डे खुर्द
६ डिसेंबर २०२६ (रविवार)श्री व सौ छाया पांडुरंग पाटीलसावर्डे खुर्द
७ डिसेंबर २०२६ (सोमवार)श्री व सौ मेघा मधुकर पाटीलकोपार्डे
८ डिसेंबर २०२६ (मंगळवार)श्री व सौ शिल्पा अक्षय बुरसेसवते
९ डिसेंबर २०२६ (बुधवार)श्री व सौ जयश्री रामचंद्र शिंदेसवते
महाअभिषेक ⭐१० डिसेंबर २०२६ (गुरुवार)श्री व सौ शुभांगी भरत शेळकेडोणोली
हरिनाम सप्ताह २०२७-श्री व सौ पुजा गोरक्ष पाटीलसावर्डे खुर्द
-श्री व सौ मंगल पांडुरंग पाटीलसांबु
-बुकींग शिल्लक आहे-
-बुकींग शिल्लक आहे-
-बुकींग शिल्लक आहे-
-बुकींग शिल्लक आहे-
महाअभिषेक ⭐-श्री व सौ गीता शंकर पाटीलबालदास नगर

हरिनाम सप्ताह - एक दिवसाचे अन्नदान

दिवसदिनांकअन्नदान मानकरीगाव
शनिवार५ डिसेंबर २०२६श्री व सौ रखुबाई नामदेव पाटीलशिरगांव
रविवार६ डिसेंबर २०२६एक बालदास भक्त-
सोमवार७ डिसेंबर २०२६श्री व सौ राजश्री दिपक यादवमलकापूर
मंगळवार८ डिसेंबर २०२६श्री व सौ उज्वला प्रकाश घोडे (सावकार)कोकरुड
बुधवार९ डिसेंबर २०२६श्री व सौ जयश्री रामचंद्र शिंदेसवते
गुरुवार१० डिसेंबर २०२६श्री व सौ छाया तानाजी (दादासो) यादवयादववाडी
🎉

विशेष घोषणा - पैठणी देणगी

शनिवार दिनांक ५/१२/२०२६ ते शुक्रवार दिनांक ११/१२/२०२६ या कालावधीत होणाऱ्या आगामी हरिनाम सप्ताहातील सात दिवसांच्या सात अशिर्वादाच्या पैठणी देणगी स्वरुपात देण्याचे सौ. मंगल पांडुरंग पाटील व श्री पांडुरंग महिपती पाटील, सांबु यांनी जाहीर केले आहे.

🙏 सेवा ट्रस्ट शिरगांव व सेवा संस्था मुंबई यांचे वतीने उभयतांचे हार्दिक आभार 🙏

पुढील बुकिंग साठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा

📞

श्री जी एम पाटील

मो. नं. 9869235673
📞

श्री पी एस पाटील

मो. नं. 9920060056
📞

श्री रंगराव खोपडे

मो. नं. 8605414224