अनुभव

साधनेसाठी एकांत हवा

एके दिवशी एक भक्‍त महाराजांच्या जवळ आला आणि म्हणाला, “महाराज साधना करण्याची माझी इच्छा आहे. पण ही साधना करण्यासाठी मी कोणत्या ठिकाणी जाऊ ?” यावरती महाराज उत्तरले,“तुला कुठे वाटेल तिकडे जा. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घे. साधना करताना मन खंबीर ठेवून कर. ऋषिकेशला गेलास तर […]

Read More

मूर्तीपूजा भक्‍ताला पूर्णत्वाकडे नेते

एकदा एक भक्‍त महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणाला “मी एक शंका विचारु का महाराज?” महाराज म्हणाले, “तुला काय विचारायचे ते खुशाल विचार.” त्यानंतर त्या भक्‍ताने विचारले “महाराज मूर्ती पुजेत काही अर्थ नाही असे एकाने मला सांगितले” यावर महाराज उत्तरले, “तुला ज्याने मूर्ती पुजा करण्यात […]

Read More

शिक्षण माणसाचा तिसरा डोळा

एकदा गौरी नावाच्या मुलीला तिच्या आईनं ती शाळेला जाईना म्हणून खूप मारलं. ती मुलगी रडत रडत महाराजांच्या जवळ आली. महाराजांनी तिला विचारले, “तु का रडतेस बाळ?” त्या प्रश्‍नाला उत्तर देताना गौरी जास्तच रडू लागली. जोरानं हुंदके देऊ लागली. महाराजांनी तिला पोटाशी धरलं आणि म्हणाले “तुला […]

Read More

परमेश्वर भक्‍ती मनाला शांती देते

एकदा कृष्णाबाई नावाची माय महाराजांच्याजवळ खडी साखरेचा प्रसाद मागण्यास गेली महाराज म्हणाले, “आज उठल्या उठल्या प्रसादाची तुला कशी काय आठवण झाली? त्यावर कृष्णबाई म्हणाली, “महाराज महिनाभर मनाची शांतताच नाहीशी झालीया. कुठंही मन रमेनासं झालंया. राती तुम्ही स्वप्नात येऊन प्रसाद नेण्यास सांगितला म्हणून उठल्याबरोबर आंघोळ करुन […]

Read More

खरी भक्‍ती

एक दिवस टोपलीभर फुले घेऊन कोल्हापुरचा माळी महाराजांच्याकडे आला. त्याने ती टोपलीभर फुलं महाराजांच्या समोर ओतली आणि म्हणाला, “महाराज या फुलांनी आज तुम्ही तुमच्या गुरुंची पूजा बांधावी अशी माझी इच्छा आहे. ” महाराजांना आनंद वाटला पण ते हसत हसत म्हणाले, “ही फुले तूविकत आणलीस की […]

Read More

माती असशी मातीत मिळशी

एकदा एक देखणी स्त्री नटून थटून महराजांच्या दर्शनासाठी आली. तिनं डोळयात काजळ भरलं होतं. भुवया व पापण्या काळया काजळांनं लांबपर्यंत कोरल्या होत्या. कानात कर्णफुले होती. ओठाला लाली लावली होती. तोंडावर पावडरीचा लेप दिला होता. टेरीकॉटची डिझाईन असाणारी साडी परिधान केली होती आणि पायात छुमछुम वाजणारे […]

Read More

नवरा हा स्त्रीचा देव

एकदा एक म्हातारी आपल्या सुनेची कागाळी महाराजांना सांगू लागली ती म्हणाली, “माझी सुन उठली सुठली नवऱ्यासंगं गुलूगुलू बोलत बसतीया. कामाच्या नावानं शंख.” महाराज त्या सासूला म्हणाले, “तुझी सून तुझ्या मुलग्याबरोबर बोलत बसते न्हवं ? मग तिनं नवऱ्याबरोबर बोलत बसायचं नाही तर मग कुणाबरोबर ? नवराच […]

Read More

प्रेम आणि भक्‍ती देणगीपेक्षा मोठी असते

एकदा शंकर कैकाडी महाराजांना भेटण्यासाठी आला. त्याचा बुटटया, टोपली, सूपे, दुरडया, तट्टे वळण्याचा धंदा होता. तो सौते गावात बुट्टया विकण्यास आला होता. त्यानं महाराजांच्या मठात येऊन दर्शन घेतलं आणिम्हणाला, “महाराज माझ्याकडं आपणाला देण्यासारखं काही नाही. आपल्या चरणाजवळ मी काहीही ठेऊ शकत नाही.” त्यावर महाराज म्हणाले, […]

Read More

जीवनात श्रद्धा आणि विश्‍वास महत्वाचा आहे

एकदा एक शिक्षक महाराजांच्याकडे आले आणि म्हणाले “महाराज, माझा मुलगा चांगला शिकावा म्हणून मी त्याला कोल्हापूरात ठेवले आहे, पण तो अभ्यासच करीत नाही. तो दोनदा मॅट्रीकला नापास झाला आहे. तरी मी काय करु सांगा?” यावर महाराज उत्तरले, “तू त्याला तुझ्याजवळच का ठेवले नाहीस? तुझ्या गावात […]

Read More