देणगी

प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्टच्या सेवाकार्यात सहभागी व्हा

🙏 सेवेत सहभागी व्हा 🙏

प.पू. योगीराज बालदास महाराज यांच्या शिकवणुकीला पुढे नेण्यासाठी आणि समाजसेवेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपली देणगी अत्यंत मौल्यवान आहे.

आपल्या सहकार्याने ट्रस्टची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्ये अधिक प्रभावीपणे पार पाडता येतात.

P.P. BALDAS MAHARAJ SEVA TRUST

UPI ID: boism-9869235673@boi

आपल्या उदार देणगीबद्दल मनःपूर्वक आभार! आपले सहकार्य ट्रस्टच्या सेवाकार्यात अमूल्य योगदान ठरते.