!! अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परम पूज्य बालदास महाराज की जय !!
पुराण काळापासून सांगता येईल असे भारताचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘गुरु-शिष्य परंपर’ होय! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात.
प. पू. जंगली महाराज (प. पू. श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांचे गुरु)
प. पू. श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर (योगीराज प. पू. बालदास महाराज यांचे गुरु)
योगीराज प. पू. बालदास महाराज
प. पू. बालदास महाराज यांची काकड आरती, मध्यान्ह आरती आणि शेजारती.
पहाट झाली | उठा प्रभुवरा | चरणकमल दावा | रात्र लोपली | उजळली धरा | दर्शन द्या देवा || १ || आर्त जाहली | मनें मुनिवरा | बघण्या डोळांभरां | मूर्ति नमिली | दर्शन अधिरा |
जय जय जय करुणाकर स्वामी बालदास वंदे | त्रिवार वंदन तुला त्रिवार वंदन तुला आरती करितो स्वानंदे आरती करितो स्वानंदे || धृ || जय जय आदिनाथ गुरु सकल जगाचाी
धन्य धन्य बालदास महाराज, प्रणाम तुमच्या पायी हो | सुखे निद्रा घ्यावी योगीराज, विनंती जोडूनी करा हो || आम्ही पामरे कष्टविले तुझ, दिनभर स्वार्थासाठी हो | देहबुद्धीने
योगीराज प. पू. बालदास महाराज यांची काही दुर्मिळ छायाचित्रे