महाराज काटेकुळशींद्याचा पाला शिजवून खात असत. एकदा एका भक्तानं परातभर तो पाला शिजवून नेला आणि महाराजांच्या समोर ठेवला. महाराज एवढा पाला खाणार नाहीत असे त्या भक्ताला वाटले. पण महाराजांनी तो सर्व पाला बकाबका खाऊन टाकला आणि म्हणाले “अरे भक्ता! पाला संपला काय ?” भक्त म्हणाला,
“मला वाटलं इतका पाला कशाला शिजवून आणलास म्हणून रागवाल तर घडले मात्र उलटेच.” यावर महाराज खदाखदा हसले.
Leave a Reply