महाराज आंतर ज्ञानी होते

महाराजांच्या एका अर्धवट असलेल्या कीर्तनकार भक्‍तांन एका भाताच्या खळयावरील मालकाबरोबर महाराजांची टिंगलवजा चर्चा केली. ती चर्चा तो किर्तनकार करुन झाल्यानंतर महाराजांच्या मठात आला. त्यावेळी महाराज त्याला लगेच म्हणाले,

“दुसऱ्याची टिंगल करुन तुम्हा लोकांना काय मिळतं?”

तो किर्तनकार म्हणाला मी केलेली चूक आपणास कोण बोललं “महाराज म्हणाले मला इथं बसून जगातलं सगळं कळतं.” किर्तनकार माफी मागून स्वत:च्या तोंडात मारुन घेत निघून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.