अनुभव

योगीराजांचे निमंत्रण मिळाले ह.भ.प.डॉ. दादा महाराज मनमाडकर आले

ह.भ.प. डॉ. दादा महाराज मनमाडकर हे वारकरी सांप्रदायाचे पहिले विद्यावाचस्पती व महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय पातळीवरील ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे पहिले मानकरी. हा गौरव प.पू. बालदास महाराजांच्या कृपाशिर्वादाने व माता-पित्याच्या पुण्याईने मिळाला अशी श्रद्धा मनमाडकर महाराजांची होती. सन १९७० – ७१ साली योगीराज प. पू. बालदास महाराजांनी मनमाडकर […]

Read More

जमीन दान दिली

मा. श्री. नारायण अनंत जोशी व मा. श्री. रघुनाथ बाळकृष्ण जोशी या दानशूर दात्यानी त्यांच्या मालकीची ३२ गुंठे बागायत जमीन दर वर्षी होणाऱ्या हरीनाम सप्ताहातील अन्नदानासाठी दान दिली आहे. आज योगीराज प.पू. बालदास महाराज यांची समाधी तसेच विठ्ठल-रखुमाई मंदिर व हायस्कूल इमारत ज्या जागेवर उभी […]

Read More