अनुभव

बाहय ढंगाने देवाशी वाकडे येते

एकदा भगवी वस्त्रे धारण केलेला एक मनुष्य महाराजांच्या मठात आला. महाराजांना नमस्कार करुनम्हणाला, “मी कोणी साधुपुरुष नाही. मी बायकापोरे पोसण्यासाठी अंगावर भगवी वस्त्रे धारण केली आहेत.” महाराजम्हणाले, “त्यामुळे तुझा काय फायदा” “माझ्या भगव्या कपडयांकडे बघून लोक माझ्या पाया पडतात. मला भिक्षा वाढतात. कोणी दक्षिणा देतात. […]

Read More

जपाने जन्माचे सार्थक होते

एकदा एका भक्ताने महाराजांना असा प्रश्‍न विचारला की, “काही भक्‍त देवाचा जप करताना हाताची बोटे घालून जप का करतात ?” यावर महाराजम्हणाले, “देवानं दिलेल्या बोटांचा ते चांगलाच उपयोग करतात यात बिघडलं कुठं? माणसानं हाताचा चांगलं करण्यासाठी उपगोग करावा. आपल्या हातून काय वाईट घडू नये याची […]

Read More

मोक्ष कसा मिळेल?

एकदा एका भक्ताने महाराजांना विचारले. “या जन्म आणि मरणाच्या भानगडीतुन सुटण्यासाठी उपाय कोणता ते कृपा करुन महाराज सांगाल का?” महाराज म्हणाले, “या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हा मनुष्य देह असतानाच सर्व वासनांचा त्याग करण्यास शिकले पाहिजे. जेव्हा या जन्मी मनुष्य […]

Read More

स्वर्‍या भक्‍तीचा भगवंत भुकेला असतो

एकदा एका सुज्ञ भक्‍ताने महाराजांना विचारले “बरेच लोक परमेश्वराचे दर्शनासाठी धडपडत असतात परंतू खरं दर्शन किती जणांना मिळतं?” यावर महाराज म्हणाले, “परमेश्वराचे दर्शन होण्यासाठी जो धडपड करतो त्याच्याकडे पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे परमेश्वरावर त्याची श्रद्धा असली पाहिजे आणि परमेश्‍वर हा माझाच आहे अशी त्याची ठाम […]

Read More

संसारात राहून भक्‍ती करता येते

“एका संसारात गढून गेलेल्या स्त्री भक्ताने महाराजांना सांगितले की मला आठ मुले व दावणीला चार जनावरे आहे. त्यातून मला दर्शनासाठी येण्यास आठ-आठ दिवस सवड मिळत नाही.” यावर महाराज म्हणाले, “तू संसारातुनही थोडासा वेळ परमार्थासाठी काढ. या सर्व व्यापासाठी तू बराच वेळ दररोज खर्च करतेस मग […]

Read More

शुभ काम लगेच कर

एकदा एक भक्‍त आला आणि महाराजांना म्हणाला “मी तीर्थयात्रेला जाणार आहे तरी दिवस चांगला सांगा. तीर्थयात्रेला निघताना शुभवेळ बघावी असे म्हणतात.” यावर महाराज म्हणाले, “अरे बाबा ! तुला पाहिजे तेव्हा जा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. जन्मायला नि मरायला वेळ कोण बघतं काय? मग तीर्थ यात्रेसारखं […]

Read More

भक्‍तीचा महिमा

सौते गावात महाराजांची भक्‍ती करणारी एक भक्तीण होती. ती महिनाभर आजारी पडली आणि एके दिवशी अचानक सायंकाळी मरण पावली. तिचं प्रेत महाराजांच्या मठासमोरुन घेऊन लोक गेले. महाराजांना जवळ बसलेल्या भक्तांनी ही बातमी सांगितली. महाराजांनी त्या प्रेतयात्रेतेल एका मुलास बोलावून घेतले. महाराजांनी त्या मुलाच्या हातात काहीतरी […]

Read More

बेटातला चिवा उपडुन दाखविला

महाराज सावर्डे येथे गणपती पाटील यांच्या सपरात राहत असताना तेथे कोल्हापूरहून काही पैलवान आले होते. त्यांच्या बरोबर मोळवडयाचे किसन खोपडे हे पैलवान होते. महाराज या सर्वांना म्हणाले, “या सपराजवळाच्या बेटातला चीवा कोण उपडून दावणार बोला ?” महाराजांचे आव्हान लक्षात घेऊन काही पैलवानांनी तसा चीवा उपडण्याचा […]

Read More

भक्ताला न्याय मिळाला

सावर्डे गावचे एक भक्त श्री. दादु दौलु पाटील राजेश मिल मध्ये नोकरीस होते. काही लोकांनी कट करुन त्यांच्यावर चोरीचा आरोप घातला त्यांना नोकरीतून तात्पुरते कमी करुन चौकशी लावण्यात आली. घरी येऊन दादु पाटील चिंताक्रांत चेहऱ्याने बसले असता दारात एक साधू येऊन उभा राहिला. चिंतातूर चेहरा […]

Read More