एकदा एका भक्त स्त्रीच्या मुलास चौदा दिवस ताप होता. त्या काळात डॉक्टरांची सोय खेडोपाडी नव्हती. चौदा दिवसानंतर ती स्त्री भक्त महाराजांच्याकडे गेली आणि, “काय करायचे ते करा पणमाझं पोरगं जगलं पाहिजे. चौदा दिवस झालं तापानं भाजून निघालया बघा.”
महाराजांनी एका पुडीतनं खडीसाखर दिली. ती चार दिवस खाण्यास सांगितले. चार दिवसानंतर ताप पळून गेला.
Leave a Reply