स्वर्‍या भक्‍तीचा भगवंत भुकेला असतो

एकदा एका सुज्ञ भक्‍ताने महाराजांना विचारले “बरेच लोक परमेश्वराचे दर्शनासाठी धडपडत असतात परंतू खरं दर्शन किती जणांना मिळतं?”

यावर महाराज म्हणाले, “परमेश्वराचे दर्शन होण्यासाठी जो धडपड करतो त्याच्याकडे पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे परमेश्वरावर त्याची श्रद्धा असली पाहिजे आणि परमेश्‍वर हा माझाच आहे अशी त्याची ठाम भावना पाहिजे. अशानाच परमेश्‍वर भेटू शकतो. संत नामदेव महाराजांचा नैवेद्य श्री विठ्ठलाने त्यांच्या समोर खाल्ला. हा भक्‍तीचा खरा महिमा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published.