एकदा एक म्हातारी आपल्या सुनेची कागाळी महाराजांना सांगू लागली ती म्हणाली, “माझी सुन उठली सुठली नवऱ्यासंगं गुलूगुलू बोलत बसतीया. कामाच्या नावानं शंख.”
महाराज त्या सासूला म्हणाले,
“तुझी सून तुझ्या मुलग्याबरोबर बोलत बसते न्हवं ? मग तिनं नवऱ्याबरोबर बोलत बसायचं नाही तर मग कुणाबरोबर ? नवराच तिचा चालता बोलता देव आहे. यावर ती सासूबाई शरमिंदी झाली आणि हसत हसत निघून गेली.”
Leave a Reply